Navgrahanchi Kundali Katha: गुरु ग्रहाबाबत पाश्चात्यांच्या मान्यता, गुरुचे प्रभावी मंत्र आणि उपाय तसेच तुमच्या कुंडलीतील स्थानानुसार होणारा परिणाम जाणून घ्या... ...
Shani Vakri June 2024: शनी वक्री झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये फायदा, व्यवसायात नफा, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Jyestha Purnima 2024: आज २१ जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या मुहूर्तावर शुक्ल योगासह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, ज्यामुळे पाच राशींना घसघशीत आर्थिक लाभ होणार आहे. शुक्रवार हा भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे ...
Vat Purnima 2024: आज वटपौर्णिमेंनिमित्त वटवृक्षाची पुजा केली जाईलच, पण लेखात दिलेल्या पाच वटवृक्षांची पुजा केली असता पितृदोषाचेही निवारण होते; सविस्तर वाचा. ...
Astro Tips: सद्यस्थितीत प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे एवढे वाढले आहेत की त्याचे पर्यवसान नातं तुटण्यात होते; रागाचे हे टोक गाठण्याआधी वाचा दिलेला उपाय! ...