Lokmat Bhakti (Marathi News) Astro Tips: शनिवारी शनि मंदिरात जाऊन ज्योतिष शास्त्राने दिलेले मिरीचे उपाय केले असता शनि दोषातून मुक्ती मिळवण्यास मोठा लाभ होतो. ...
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो. शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. ...
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला पुष्य योग जुळून येत आहे. सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना अतिशय सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...
Puash Maas 2025: मुलांचे भविष्य आणि त्याबरोबरच निरोगी आयुष्य ही कोणत्याही आईची काळजीची मुख्य दोन कारणे असतात, तिला चिंतामुक्त करणारे हे व्रत पाहा. ...
Astro Tips: पूर्वीचे लोक पत्रिका जुळल्याशिवाय लग्नासाठी होकार देत नसत, पण पत्रिका म्हणजे केवळ गुणमिलन नाही, तर गुण-दोषांची पडताळणी! ...
Makar Sankranti 2025: सालाबादप्रमाणे यंदाही १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे, शनिदोष निवारणासाठी त्या दिवशी तिळगुळ दान का करतात ते जाणून घ्या. ...
Paush Maas 2025: ४ जानेवारी रोजी भगवान कार्तिकेयाची पूजा केली असता पत्नी व पुत्र सौख्य लाभते, विवाहेच्छुकांना हे व्रत फलदायी ठरेल. ...
Shani Sade Sati 2025: सन २०२५मध्ये साडेसाती चक्र बदलणार असून, एका राशीची साडेसाती आणि दोन राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. नेमके कोणत्या उपाय प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...
बुधाच्या राशी गोचराने राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना याचा चांगला लाभ, सकारात्मक शुभ परिणाम मिळू शकतात, ते जाणून घ्या... ...