Shree Swami Samarth Prakat Din 2025: ‘स्वामी समर्थ अष्टक’ एक प्रभावी स्तोत्र मानले गेले असून, याचे नियमितपणे पठण वा श्रवण केल्याचा विविध प्रकारे लाभ मिळू शकतो, असा विश्वास स्वामी भक्त व्यक्त करतात, असे सांगितले जाते. ...
Shree Swami Samarth Prakat Din 2025: श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या अगाध, असीम, अथांग अन् दैवी चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा... ...
Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. ...
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. या दिवशी स्वामींचे पूजन कसे करावे? सोपी पद्धत जाणून घ्या... ...
Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींच्या प्रकट दिनी हे प्रभावी स्तोत्र म्हणणे शुभ मानले गेले असून, जेव्हा-जेव्हा शक्य होईल, तेव्हा-तेव्हा हे स्तोत्र आवर्जून म्हणावे. शक्य तितकी या स्तोत्राची पारायणे करावीत, असे सांगितले जाते. ...
Gudi Padwa 2025: गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, यादिवशी घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक रेखाटल्याने अनेक लाभ होतात, कोणते ते जाणून घ्या. ...