लोकांच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला दाबून टाकतं आहे का? मग त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुम्हाला प्रगतीची संधी सापडेल. ...
तुम्हाला आवडो वा न आवडो, कुटुंब हा एक कोष आहे; काही विशिष्ट काळासाठी तुम्हाला या लोकांसोबतच राहायचे आहे. एकतर तुम्ही हा एक वाईट अनुभव बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवाडीनिवडींच्या पलीकडे जायला शिकू शकता. ...
तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही चांगले जगलात की नाही पाहायला आयुष्याच्या शेवटपर्यंत थांबण्याची गरज नाही - ते आधीच वाया गेलेले जीवन आहे. ...
जर तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभली असेल, तर तुम्हाला बाह्य कृतीची काही गरज उरणार नाही. जर बाह्य जगात काही करणे गरजेचे असेल तर ती तुम्ही आनंदाने करता. ...
शरीर प्रणालीत संतुलन आणण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. त्यात रसायनशास्त्र सामावले आहे; शरीरात निरनिराळ्या अनेक ग्रंथी कार्यरत असतात. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे योग्य प्रकारे बसायला शिकणे. ...
आपण जाणीवपूर्वक, आपल्याला जसं असावंसं वाटतं तशी एक नवीन स्व-प्रतिमा का निर्माण करत नाही? तुम्ही जर पुरेसे बुद्धिमान असाल, तर तुम्ही तुमची प्रतिमा, एक संपूर्ण नवीन प्रतिमा, अगदी तुम्हाला हवी त्याप्रमाणे नव्याने निर्माण करू शकता. ...