तुमची ध्यानाची वेळ कोणतीही असो, तुम्ही त्यावेळेची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष देणे हे योग्य आहे, त्याऐवजी ध्यान झोपेतही कसे करायचे हा निरर्थक विचार आहे. ...
ही एक अशी प्रणाली आहे जी अतिशय काटेकोरपणे आणि अचूकतेने जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचण्याचे एक साधन म्हणून निर्माण केले गेले आहे. ...
“ध्यान” हा शब्द अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. सर्वसाधारणपणे तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केन्द्रित करत असाल, तर लोकं म्हणतील की तुम्ही ध्यान करत आहात. ...
जेव्हा तुम्ही योगाचा सराव करता, तेव्हा तुम्ही शरीरातले 'उष्ण' वाढवत असता. जर तुम्ही थंड पाणी प्यायले तर उष्ण वेगाने खाली येईल, आणि यामुळे इतर विविध प्रतिक्रिया उद्भवतील. ...
अंगमर्दन योगाची एक अनोखी प्रणाली असून ती आज जवळजवळ संपूर्णपणे विस्मृतीत गेलेली आहे. पारंपरिकरित्या शास्त्रीय योगामध्ये, अंगमर्दन ही क्रिया नेहमी वापरली जायची. ...