तुम्ही विपश्यना साधना करत असाल, तर तुम्ही बुद्धांच्या अगदी जवळ आहात़ जरी शरीराने तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर जगाच्या दुसºया टोकाला राहात असाल तरी़ तसेच तुम्ही बुद्धांजवळ आहात ...
नटद्रीश्वर येथे प्राणप्रतिष्ठित केलेले लिंग हे वाळू त्याकाळच्या पारंपरिक पदार्थांमध्ये मिसळून त्यापासून तयार केले आहे. हे वाळूचे लिंग आजही भौतिकदृष्टीने शाबूत आहे. ...
समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत. ...
‘तंत्र-विद्या’ या शब्दाबद्दल लोकांमध्ये कुतूहल, भय आणि इतर बरेच समज-गैरसमज आहेत. इंग्रजी भाषेमध्ये 'ऑकल्ट' म्हणून ओळखल्या जाणार्या या तंत्र-विद्द्येबद्दल सद्गुरूंनी दिलेलं स्पष्टीकरण आपण इथे बघू. ...
म्हणून अशा विचारांचे खरे दर्शन म्हणजे ईश्वराची अनुभूती येणे. अविचाराने विकार वाढतात. विचाराने आत्मानंद प्राप्त होतो. ईश्वराची खरी अनुभूती हेच त्याचं खरं दर्शन असतं. ...
सद्गुरु प्रेम आणि वासना यामधे असलेला फरक याबद्दल बोलत आहेत, आणि आपण कसे शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय बनलो आहोत, ज्यामुळे आपली ऊर्जा खर्च होत नाही आणि त्यामुळे ती कशी विकृत मानसिक अवस्थेत प्रकट होऊ लागते , हे समजावले आहे. ...