लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
मातृका परमा देवी मंत्रमाता महेश्वरी, तुला वंदन! - Marathi News | Matrika Parama Devi Mantramata Maheshwari | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मातृका परमा देवी मंत्रमाता महेश्वरी, तुला वंदन!

श्रीविद्या तुझेच नाव. चंद्रामध्ये आल्हाददायक चंद्रिका तू आहेस. सूर्यामध्ये प्रखर तेज तू आहेस. ...

'या' सात गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक ‘सुंदर जीवनशिल्प’ - Marathi News | When these seven things come together to form a 'beautiful life' ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'या' सात गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक ‘सुंदर जीवनशिल्प’

आपलं जग आणखी थोडं मोठं होतं. नवी शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी जवळीक निर्माण होते. प्राथमिक नंतर मग माध्यमिक, असं टप्प्याटप्प्याने मोठे होत असतो. ...

आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...! - Marathi News | Spiritual special; Shravan recharging devotion from today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...!

व्रतवैकल्याचा महिना; कोरोनाच्या सावटाखाली घराघरात साजरे होणार सण ...

या जगण्यावर शतदा प्रेम करावे..! - Marathi News | Love this life forever ..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :या जगण्यावर शतदा प्रेम करावे..!

जीवन उत्साहाने जगण्यासाठी त्याच्यासमोर काही आव्हाने असणे गरजेचे आहे. ...

तस्मै श्रीगुरवे नमः  - Marathi News | Tasmai Shrigurve Namah | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तस्मै श्रीगुरवे नमः 

अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो म्हणूनच गुरु हा आपल्यासारख्या अस्थिर आणि अव्यवस्थित मनाच्या मानवासाठी मार्गदर्शक बनतो..! ...

वाणी हीच तपश्चर्या! - Marathi News | Good and soft speech is vertue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाणी हीच तपश्चर्या!

एखाद्याची आस्थेने विचारपूस केल्याने त्याला आपल्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाढत जाते. ...

वाढदिवस! माझ्या जीवनात कसली वाढ करतोय? - Marathi News | Birthday! How is it growing in my life? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाढदिवस! माझ्या जीवनात कसली वाढ करतोय?

कधी-कधी मात्र ‘वाढदिवस’ हा शब्द ऐकून एक प्रश्न मनात वारंवार डोकावतो की, खरंच प्रत्येक वर्षी खास आठवणीत राहणारा हा दिवस माझ्या जीवनात कसली वाढ करतोय? वयाच्या वाढीबरोबर सर्वकाही वाढताना दिसते की कमी होताना दिसते. ...

श्रीमद् भगवद्गीता - Marathi News | Bhagavad Gita | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीमद् भगवद्गीता

रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असा प्रश्न पडू शकतो की, मी योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे. ...

मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज - Marathi News | need to build confidence in the mind | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो. ...