भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ...
आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही. ...
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. या सणाचे विशेष म्हणजे मकरसंक्रांती हा सण एकदोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमीपर्यंत दीर्घकाळ चालणारा सण आहे. देशभरात मकरस ...
Makarsankranti 2021: भोगी म्हणजे भोगणे. परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा. उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा, उपभोगून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. ...
Makarsankranti 2021: मकर संक्रांतीचा दिवस दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्य कारक मानला गेला आहे. ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल, त्यांनी मकर संक्रांतीचा दिवस अजिबात चुकवू नये. यावेळी दान कोणाला करावे आणि काय करावे, याबाबत ओपंडित(डॉ ...