आपल्यातले दोष सांगायला जग आहेच, पण स्वत:च्या गुणांची पारख आपण स्वत: केली, तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्याठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल, तर तुमच्या जन्ममासानुसार ज्योतिषशास्त्र दाखवेल तुम्हाला तुमच्या गुण-दोषांच ...
ज्योतिषशास्त्र आणि पंचागानुसार नवग्रह हे ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा समावेश आहे. हे चार ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचा कसा प्रभाव राहील, याबाबत जाणून घेऊया... ...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याची उपासना म्हणून अनेक जण कळत्या वयापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपास भक्तीभावाने करतात. गणपतीची पूजा अर्चा करून, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, मोदकांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात. ...
मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. `मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया! ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बालपणीची ही गोष्ट ऐकिवात आहे. महात्मा म्हणून घडण्यामागे छोट्या सवयींचा किती मोठा हातभार असतो, हे यावरून निदर्शनास येते. ...