माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व खास आणि विशेष ...