शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'सुखी आणि समाधानी आयुष्याचे रहस्य' या विषयावर ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांची Live मुलाखत

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 5, 2020 08:00 IST

कोव्हीड काळात हरवलेली सकारात्मकता परत मिळावी यासाठी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर ब्रह्मकुमारी शिवानी यांची live मुलाखत. काळात हरवलेली सकारात्मकता परत मिळावी यासाठी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर ब्रह्मकुमारी शिवानी यांची live मुलाखत.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संकटसमयी आपल्या संयमाचा खरा कस लागतो. परंतु संयम आता राहिलाय तरी कुठे? कोव्हीड काळात सर्वार्थाने हतबल झालेला मनुष्य जगण्याची उमेद गमावून बसला आहे. त्याला गरज आहे, आश्वासक शब्दांची. असे शब्द, जे सुखी आणि समाधानी आयुष्याचे रहस्य उलगडून सांगू शकतील. यासाठीच ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आंतराष्ट्रीय व्याख्यात्या ब्रह्मकुमारी शिवानी दीदी 'लोकमत भक्ती' या युट्यूब चॅनेलद्वारे आपल्या भेटीला येणार आहेत. लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांचे शुभ्र, शांत व्यक्तीमत्त्व, मधुर वाणी आणि संयत विचार श्रोत्यांना दिलासा देतात. शिवानी दीदी स्वत: उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवचनातून देश-विदेशातील लोकांना सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. हीच सकारात्मकता आपल्या दैनंदिन आयुष्यातही यावी, म्हणून त्या, कौटुंबिक प्रश्न, मानसशास्त्र, मनुष्यविकास, परस्परप्रेम, मन:शांती, आध्यात्मिक प्रगती इ. उपयुक्त विषयांवर सहजसोप्या शैलीत मार्गदर्शन करतात. त्यांचे विचार दुसऱ्याला विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या विचारांवर आपणही विचार करावा आणि त्यानुसार कृती करावी, म्हणून 'सुखी आणि संतुष्ट जीवनाचे रहस्य' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोत्यांनीदेखील या चर्चासत्रात जरूर सहभागी व्हावे आणि संघर्षमय परिस्थितीशी लढण्याचे बळ शिवानी दीदी यांच्याकडून मिळवावे.