शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

इये मराठीचिये नगरी, ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:23 IST

महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते.

आपल्या पृथ्वीतलावरील सर्व जीवांची उत्क्रांती चालू आहे, त्याची सूत्रे काही ऋषितुल्य महात्म्याच्या हाती आहेत, असे थिआॅसाफि सांगते.  प्रत्येक जीव हा त्या योजनेचा भाग आहे. अशा ऋषितुल्य जीवन्मुक्त महात्म्यांचा समुदाय असून, त्याल्याच सिद्धसंघ म्हटले आहे. थिआॅसोफिकॅल सोसायटीची स्थापना सिद्धसंघातील महात्मा कुथूमी व महात्मा मौर्य यांनी केली. ज्यांची संस्कृत नावे देवापी व मरु अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या नावाने संबोधन केले आहे. सिद्ध संघातील ऋषींच्या आदेश्वारुप हे कार्य आम्ही करीत असल्याचे संत तुकाराम स्पष्ट सांगतात.आम्ही वैकुंठ वाशी आलोयाची कारणाशीबोलले जे ऋषी साच भावे वतार्याझाडू संताचे मार्ग आड राणी भरले जगउचीस्थाचा भाग शेष उरला तो सेऊभय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणू लाथा-संत तुकारामवास्तविक आम्ही वैकुंठात वास करणारे आहोत े(मुक्त आहोत); परंतु महान ऋषींनी जे प्रतिपादन केले आहे, त्यांचे पालन करण्यासाठी आम्ही या मृत्युलोकात आलो आहोत. त्यांनी जो मार्ग दाखविला आहे, तो स्वच्छ करण्याचे कार्य आम्ही करू. (संतांनी दाखविलेला मार्ग अजून स्पष्ट करून सांगू). विषय लोभामुळे पारमार्थिक साधने बुडवून टाकली जात आहेत. ज्ञान केवळ शब्दात आहे आचरणात मात्र शून्य आहे.तुम्ही सनकादिक संतम्हणविता कृपावंतएवढा करा उपकारसांगा देवा नमस्कारमाझी भाकावी करुणाविनवा पंढरीचा राणातुका म्हणे मज आठवामूळ लवकरी पाठवा-संत तुकारामवरील अभंगात संत तुकारामांनी सरळ सनकादिक मुनिंचा उलेख केला आहे. या अभंगावरून हेही लक्षात येते की, ते विश्वात्मक परमेश्वराला अत्यंत जवळचे, हृदयस्थ आहेत.ते सनकादिक संतांना विनंती करतात की, तुम्ही माझा देवाला नमस्कार सांगा, मजविषयी वैकुंठनाथाजवळ काकुळती करून विनंती करा आणि सांगा कि माझी आठवण करून मला बोलावणे पाठवा.आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावदैवताचे नाव सिद्धेश्वरचौरंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळातो सुख सोहळा काय वानूनामा म्हणे देवा चला तया ठायाविश्रांती घ्यावया कल्पवरी-संत नामदेवआळंदीला भगवान शंकराचे सिद्धपीठ आहे त्या ठिकाणी चौरंशी सिद्ध ऋषी एकत्र येतात.त्यांचा मोठा मेळावा भरतो. त्या मेळाव्याचे वर्णन मी काय करू तो अप्रतिम सोहळा असतो.

 - प्रा.डॉ.ए.एस.सोनोने 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक