शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःचे घर आणि गाडी असावी असे वाटत असेल तर ज्योतिष शास्त्रात दिलेले तोडगे अवश्य करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:50 IST

कुंडलीतील योग आपल्या हातात नाही. ते तर जन्मत: आपल्याबरोबर जुळून आलेले असतात. अशा वेळी आपल्याला करता येण्यासारखे उपाय कोणते? तर - 

स्वत:चे घर आणि वाहन असणे हे सुबत्तेचे लक्षण मानले जाते. आजही विवाहप्रसंगी मुलाचे आर्थिक स्थैर्य पाहताना या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. घर हे स्थैर्याचे प्रतीक आहे, तर वाहन हे सुखाचे प्रतीक आहे. परंतु, सर्वांच्याच नशीबात हे सुख असतेच असे नाही. काही जणांची संपूर्ण हयात यासाठी खर्च होते, तर कोणाला वाडवडिलांच्या पुण्याईने जन्मत:च हे सुख मिळते. आजच्या काळात या दोन्ही गोष्टी कर्ज काढून मिळवता येतात. परंतु, पूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाणार असेल, तर सुख मिळूनही काय फायदा? ते पूर्णपणे स्वत:चे होईपर्यंत डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असते. म्हणून आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर हे सुख आपल्या पदरात पडेल आणि त्यासाठी कोणती ग्रहदशा कुंडलीत असावी लागते, ते जाणून घेऊया. 

ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि मंगळ प्रबळ असतात, त्यांचे कमी वयात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते. एकापेक्षा अनेक वाहन खरेदीचे योग येतात. ज्यांच्या कुंडलीत राहू प्रबळ असतो, त्यांना गृहसौख्य लाभते, परंतु ते सरकारी किंवा भाड्याच्या घराचे असते. स्वत:च्या घराचे स्वप्न सहसा पूर्ण होत नाही. शुक्र जेवढा प्रभावी, तेवढे घर आलिशान असते. वाहनसौख्यही लाभते.  मंगळ वक्र असेल, तर अशा लोकांचे घर खरेदीचे स्वप्न उशिरा का होईना, पण पूर्ण होते, परंतु घरात सतत वादावादी झाल्यामुळे गृहसौख्य लाभत नाही. चंद्र दशा ठीक नसेल, तर स्वमेहनतीने घर किंवा वाहन खरेदी करावी लागते. घरच्यांचे सहकार्य लाभत नाही.

 कुंडलीतील योग आपल्या हातात नाही. ते तर जन्मत: आपल्याबरोबर जुळून आलेले असतात. अशा वेळी आपल्याला करता येण्यासारखे उपाय कोणते? तर - 

  • देव्हाऱ्यात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवून पूजा करा.
  • सोने, चांदी किंवा तांब्याची अंगठी अनामिकेत घाला.
  • ११ मंगळवार गरिबांना अन्नदान किंवा शिधा दान करा.
  • राहूचा प्रभाव असेल, तर घरातून अडगळीच्या वस्तू काढून टाका.
  • माता दूर्गा आणि भैरवनाथाची उपासना करा. 
  • मंगळ आणि शनि यांची कृपादृष्टी नसेल, तर लाल, काळा, निळा या रंगाची गाडी खरेदी करू नका.
  • जेव्हा तुमचे घर आणि वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा गणेश पूजन केल्याशिवाय त्यांचा वापर करू नका. 
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र