शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२ डिसेंबर : माउलींच्या संजीवनी समाधीचे ७२५ वे वर्ष; यानिमित्त ज्ञानेश्वरी उपक्रम जाणून घ्या व सहभागी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 12:54 IST

आजवर आपण अनेकदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला असेल, या उपक्रमाच्या निमित्ताने संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करूया.

गुरुवार दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२५ वा संजीवनी समाधी सोहळा सुरु होणार आहे. या दिनानिमित्त माउलींच्या अफाट कामाप्रती कृतज्ञता आणि त्यांनी लिहिलेले अमृताचे कण वेचण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनेक ठिकाणी सुरु होणार आहे. या निमित्ताने आपल्यालाही या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर पुढील सविस्तर माहिती वाचा. 

कोल्हापूर येथील  ब्राह्मण सभेने ज्ञानेश्वरी पारायणाचा उपक्रम आखला आहे व या उपक्रमात आपले कुटुंबीय इष्ट मित्र नातेवाईक यांनी सहभाग घेऊन या पारायणाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे आपण घरबसल्या या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहोत. त्यासाठी पुढील नियमावलीचे पालन करावे.

 

पारायणाचा प्रारंभ ते समारोप- गुरुवार दिनांक २ डिसेंबर २०२१ ते १३ फेब्रुवारी २०२२.रोज पारायण कसे करावे- रोज क्रमाने १२० ओव्या ७५ दिवस  वाचाव्यात. ७६ व्या दिवशी उरलेल्या ३० ओव्या वाचाव्यात. पारायणानंतर रोज पसायदान म्हणावे .शेवटच्या दिवशी ग्रंथपूजन व नैवेद्य दाखवावा.पारायणाची वेळ -आपल्या सोयीची.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. आप्पा पाटगावकर - 99 75 911 236 बाळासाहेब पाटील - 88 30 22 34 42 

एकनाथ महाराज म्हणतात 'एक तरी ओवी अनुभवावी.' आजवर आपण अनेकदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला असेल, या उपक्रमाच्या निमित्ताने संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करूया. जय हरी माउली!

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर