लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल - Marathi News | Does the Maratha community not want the reservation it already got? Should it be cancelled?; OBC leader Chhagan Bhujbal questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल

आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. ...

स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | SpiceJet plane's wheel falls off during takeoff; Lands in Mumbai on one wheel, major accident averted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 

Spicejet Plane Wheel: विमानाने कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यावर काहीच सेकंदात त्याचे एक चाक निखळून ते विमानतळावरील गवतात जाऊन पडले.  ...

जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान - Marathi News | Gen Z hands over the reins of Nepal to a woman, unanimously elects Sushila Karki as the new Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान

Nepal Sushila Karki: माजी मुख्य न्यायमूर्ती सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी जाहीर केले. ...

कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा - Marathi News | Mining of murrum in Kurdu is illegal; Guardian Minister Jayakumar Gore clarifies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शुक्रवारी कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी माजी सरपंच आण्णासाहेब ढाणे यांनी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर खुनाचा आरोप केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा  - Marathi News | Prime Minister Narendra Modi to visit Manipur today; tour of five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसह पाच राज्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. यात ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. ...

‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | 'Tariff imposed because India is afraid of becoming big'; Sarsanghchalak Mohan Bhagwat's big statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on tariffs: अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू - Marathi News | Teach your children not just with words, but with behavior like Mahatma Gandhi - Morari Bapu | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

-विशाल सोनटक्के, यवतमाळ  पालकत्व आणि परंपरेचे स्मरण मुलांना देऊन ती प्रवाही ठेवण्याची गरज आहे. मात्र, आज-काल मुले ऐकत नाहीत, ... ...

कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Major accident in Karnataka, truck enters Ganesh Visarjan procession; 8 dead, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. ...

'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण?  - Marathi News | Firing outside Disha Patani's house Goldie Brar and Rohit Godara took responsibility, told the reason says This is just a trailer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

काही महिन्यांपूर्वी दिशा पटानीची बहीण खुशबूने एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यात, ती प्रेमानंद जी महाराजांसंदर्भात बोलल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर, तिने आणखी एक व्हिडिओ तयार करत... ...

"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद... - Marathi News | It wasn't easy to impose a 50 percent tariff on India says donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...

खरे तर, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यात 25 टक्के सामान्य करत आणि २५ टक्के अतिरिक्त पेनाल्टीचा समावेश आहे.  ...

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA? - Marathi News | New challenge facing Tata Electronics in Assam, threat of snakes and elephants in dense forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?

७६००० कोटी रुपयांच्या भारत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला, या आव्हानाला तोंड देण्यासाठी आसाम राज्य सरकारकडूनही समर्थन मिळत आहे. ...