शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:00 IST

Astro Tips: आर्थिक, प्रापंचिक सुखात वाढ करणारे पुनर्वसू नक्षत्र २९-३० मे रोजी आहे आणि डिसेंबरपर्यंत ते कोणत्या तारखांना येणार आहे, त्याची नोंद करून घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा वसवणे ,स्थापन करणे.  पुनर्वसू नक्षत्र म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. अशा स्वभावाचे म्हटले तरी वावगे ठरू नये. या नक्षत्राची देण्याची वृत्ती अधिक आहे. असे म्हणतात की विवाह वगळता अन्य कोणतेही शुभ कार्य या नक्षत्रावर केले तर ते पुनः पुनः घडत राहते. म्हणून या नक्षत्रावर घर, गाडी, भौतिक वस्तूंची खरेदी लाभदायी ठरते. 

June Astro 2025: जूनमध्ये बुधादित्य राजयोगात 'या' पाच राशींचे नशीब झळकणार, आर्थिक अडचणी दूर होणार!

आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना ज्या पुन्हा अनुभवायला आवडतील, जसे घर खरेदी, परदेशगमन, वास्तू, वाहन, जमीन विकत घेणे, दागिने, FD करणे ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावर कराव्यात ज्या पुन्हा पुन्हा होतील. विवाहाला हे नक्षत्र वर्जित आहे. विवाह म्हणजे शुक्र आणि गुरु अध्यात्म मोक्ष त्यामुळे ह्या नक्षत्रावर विवाह करू नये . एखादी सर्जरी केली तर पुन्हा होईल म्हणून तीही करू नये. २०२५ सालातील पुनर्वसू नक्षत्र ज्या दिवशी आहे त्यांचे दिवस आणि वेळ देत आहे म्हणजे त्या दिवसाचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता. जसे की  एखादा संकल्प करणे, दानधर्म करणे, घर वाहन दागिने खरेदी वगैरे .

Astrology: व्यवसाय करावा तो 'या' राशीच्या लोकांनी; मिळतो बक्कळ पैसा, प्रसिद्धी आणि अमाप यश!

२९ मे     -    रात्री १०.३८ ते ३० मे रात्री ९.२८ पर्यंत २६ २६ जून  -    सकाळी ८.४६ ते २७ जून सकाळी ७.२१ पर्यंत २३ जुलै  -    संध्याकाळी ५.५४ ते २४ जुलै संध्याकाळी ४.४३ पर्यंत २० ऑगस्ट - पहाटे १.०७ ते २२ ऑगस्ट १२.२७ ( मध्यरात्री ) पर्यंत १६ सप्टेंबर  - सकाळी ६.४६ ते १७ सप्टेंबर सकाळी ६.२५ पर्यंत १३ ऑक्टोबर - दुपारी १२.२६ ते १४ ऑक्टोबर सकाळी ११.५३ पर्यंत  ९ नोव्हेंबर  - रात्री ८.०४ ते १० नोव्हेंबर संध्याकाळी ६.४७ पर्यंत ७ डिसेंबर  - सकाळी ६.१३ ते ८ डिसेंबर  पहाटे४.११ पर्यंत

पुनर्वसू ह्या गुरूच्या शुभ पवित्र नक्षत्रावर आपल्या कुलस्वामिनी, सद्गुरू, इष्ट देवतेचे नामस्मरण सुरु करावे म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत राहील. कुठल्याही शुभ गोष्टी वृद्धिंगत व्हाव्यात हीच सदिच्छा!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष