शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Astro Tips: मार्च महिन्याचे पहिले चार दिवस अधिक सतर्कतेचे; बाराही राशींनी पाळा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:00 IST

Astro Tips: शनिवारी १ मार्च पासून शुक्राचा स्तंभ सुरु होत आहे, त्याचा बारा राशींवर परिणाम होणार आहे, म्हणून लेखात दिल्याप्रमाणे विशेष काळजी घ्या!

>> सुमेध रानडे, ज्योतिष अभ्यासक, पुणे 

शनिवार १ मार्च पासून मंगळवार ४ मार्च पर्यंत शुक्राचा स्तंभ आहे अर्थात त्याची गती कमी होणार आहे. त्यामुळे आज पासून येत्या तीन चार दिवसात सर्वसाधारणपणे सगळ्यांनीच पुढे दिल्याप्रमाणे काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा अघटित घडू शकते. 

  • वैवाहिक आणि इतर नातेसंबंधांबद्दल काळजी घ्यावी, कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नये
  • पिण्याचे पाणी, ज्यूस, बर्फ, द्रव्य पदार्थ इत्यादी बाबतीत जास्त दक्षता घ्यावी विशेष करुन ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी हे पाळावेच
  • वाहन सावकाश चालवावे
  • आर्थिक गुंतवणूक खात्रीच्या ठिकाणीच करावी, नवीन प्रयोग नको
  • सौंदर्य प्रसाधने जपून वापरावी, नवीन प्रयोग नको
  • कापड, सौंदर्य वस्तू, फुले, वाहन, क्रीडा, रसायने, सुखसोयी वस्तू खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. 
  • तसेच मनोरंजन क्षेत्रातील लोक, कलाकार आणि कलाक्षेत्राशी निगडीत लोक, स्त्रीरोगतज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, ब्युटी पार्लर व्यावसायिक यांनी देखील विशेष काळजी घ्यावी.
  • अविवाहित, घटस्फोटीत, लहान वयात वैधव्य आलेल्या किंवा कोणतीही वैवाहिक समस्या असलेल्या सगळ्यांनी या काळात चारित्र्याशी निगडित अधिक काळजी घ्यावी. 
  • या काळात व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक आणि देवीसूक्त आवर्जून म्हणावे!

त्याचबरोबर राशीनुसार पुढील संदर्भात काळजी घ्यावी: 

मेष - वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदार, कोर्ट कचेरी, पैसा दागिने, डोळे, दात या संदर्भातवृषभ - साधारण आरोग्य, पैसे, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक, मामामावशी या संदर्भातमिथुन - नोकरीतील काम आणि वरिष्ठ लोक, संतती, शिक्षण, प्रेम प्रकरणे, दूरचे प्रवास या संदर्भातकर्क - नावलौकिक, समाजकार्य, आई, घर, जमीन, शेती, दूरचे प्रवास या संदर्भातसिंह - एकूण आरोग्य, भाऊबहिणी, अवैध मार्गाने मिळवलेला पैसा, नोकरीतील जबाबदाऱ्या, मूत्रविकार या संदर्भातकन्या - वैवाहिक जोडीदार, व्यवसायातील भागीदारी, डोळे, दात, खाणेपिणे, आर्थिक देवाण घेवाण या संदर्भाततूळ - एकूण आरोग्य, कफ विकार, त्वचा, केस, पोट, सासुरवाडीचे कुटुंब या संदर्भातवृश्चिक - वैवाहिक आयुष्य, पाठ, कंबर, संतती, खेळ क्रीडा, प्रेम प्रकरणे, कोर्ट कचेरी या संदर्भातधनू - आई, मामामावशी, घर, वाहन, जमीन, निद्रा, राग लोभ मत्सर, तुमचे स्पर्धक या संदर्भातमकर - भावंडं, संतती, नोकरीतील काम, वरिष्ठांशी मतभेद, कान घसा हात मान, पाण्याजवळची सहल या संदर्भातकुंभ - डोळे, दात, घसा, खाणंपिणं, घरातील पैसे आणि दागिने, नावलौकिक, मानसन्मान या संदर्भातमीन - चेहरा, डोकं, केस, डोळे, कफविकार, एकूण आरोग्य, भाऊबहिण, लहान प्रवास या संदर्भात

यात घाबरण्याची गरज नाही, सावध राहणे केव्हाही चांगले, त्यासाठी हा लेखनप्रपंच! बाकी पाठीशी स्वामी आहेच!

श्रीस्वामी समर्थ

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य