शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चर काढताना सहकार्य करणाऱ्या युवकास दुचाकीने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:00 IST

महामार्गावर जीप उभी करून पंक्चर काढणे बेतले जीवावर

माजलगाव (बीड) : नादुरुस्त झालेल्या जीपचे रस्त्यावर पंक्चर काढताना चालकाला सहकार्य करणारा एक युवक दुचाकीच्या जोरदार धडकेत जागीच गतप्राण झाला. ही घटना मंगळवारी (दि. १८ ) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर जायकोवाडी शिवारात माऊली फाटा येथे घडली. किशोर शंकर कंकरे (२८,रा. भडंगवाडी ता. गेवराई ) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर हा आज सकाळी गेवराईवरून माजलगावकडे एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये (क्रमांक एम एच 44 जी 2579) बसून जात होता. दरम्यान, माऊली फाट्याजवळ जीप अचानक पंक्चर झाली. यामुळे जीपचा चालक पंक्चर काढण्यासाठी खाली उतरला. त्याला मदत करण्यासाठी किशोरसुद्धा रस्त्यावर आला. दोघेही पंक्चर काढत असताना गेवराई कडून भरधाव वेगाने येत असलेल्या एका दुचाकीने ( एमएच  21 बी.ओ.0913 ) किशोरला जोरदार धडक दिली. धडकेत किशोरच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी दुचाकीस्वार सुद्धा गभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीडhighwayमहामार्ग