शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

मराठा आरक्षणासाठी तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 10:13 IST

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता.

नितीन कांबळे -कडा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या तरूणाने आरक्षण मिळत नसल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास आपल्या व्हाॅटसपवर स्टेटस ठेऊन चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. प्रवीण दिलीप सोनवणे (वय- २९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. लढा उभारून देखील आरक्षण मिळत नसल्याने त्याने रविवारी मोबाईलवर स्टेटस ठेऊन पहाटेच्या दरम्यान स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली आहे.त्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एक मराठा लाख मराठा!"गरजवंताचा लढा,निष्ठावंताचा लढा,शौर्यवंताचा बहुसंख्ख असुनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या मराठ्याचं आता एकच मिशन आधी मराठा आरक्षण मगच इलेक्शन या राज्याच्या गृहमंत्र्याला मराठा आरक्षणाचा चांगलाच आपल्या मतदान निवडणूक येण्यासाठी दहा टक्के आरक्षणाचे गाजर देऊन परत परत इलेक्शन झाल की तेच घडणार इथुन मागे बद्रीद सरकारने केले आहे.आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी मधून आरक्षण देणे गरजेचे आहे.पण या गृहमंत्र्याला मराठ्याचा एवढा द्वेष आहे. तो मराठ्याना आरक्षण देऊ देणार नाही. आज पर्यंत खूप जणांनी आपले बलिदान दिले आहे. यांना काहीच फरक पडत नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही बेरोजगार तरूण असलेल्या मुलांनी आत्महत्या..." असे टेस्टस त्याने ठेवले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीडDeathमृत्यू