शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:49 IST

पोलिसांनी माणिक नगर मधील एका युवकास लागलीच ताब्यात घेतले.

परळी (बीड): सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकास ताब्यात घेतले आहे. बालाजी गुट्टे (रा. माणिकनगर) असे युवकाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांचे सर्व परिस्थितीवर नियंत्रण असून शहरात शांतता आहे.   

सोशल मीडियातील एका पोस्टमुळे सोमवारी परळीत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यामुळे आज दुपारी संतप्त जमाव परळी पोलीस ठाण्यासमोर जमा झाला.

समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी शेख शरीफ यांनी बालाजी गुट्टे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी माणिक नगर मधील बालाजी गुट्टे यास अटक केली. परळीचे पोलीस निरीक्षक उमाशंकर  कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक नेमले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीस अटक केली असून शहरात शांतता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडSocial Mediaसोशल मीडिया