शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा'; प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:20 IST

गोपीनाथगड येथे सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली.

परळी (बीड) : परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड येथून भगवान भक्तीगडाकडे आज सकाळी रॅली निघाली. रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. समर्थकांनी मोठे हार देऊन त्यांचे स्वागत केले. तर काही ठिकाणी रॅली मार्ग आणि खा. मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. 

गोपीनाथगड येथे सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली. भगवान भक्तीगडाकडे मार्गस्थ झाल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक लोकांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब या मार्गे रॅली भगवान भक्तीगड सावरगाव घाट येथे दुपारी बारा बाजे दरम्यान पोहोचली. काही वेळानंतर माजीमंत्री पकंजा मुंडे यांचे देखील भगवान भक्ती गडावर आगमन झाले. 

दरम्यान, रॅलीला मिळाल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर खा. मुंडे यांनी प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार मानले आहेत. तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा आहे...धन्यवाद. अशा भावना खा. मुंडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडे