शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"कोणाचं नशीब उजळणार?"; बीडमध्ये दिव्यांगांसाठी तीनचाकी स्कूटरची उद्या 'इन कॅमेरा' सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:17 IST

सदरील सोडत बीड शहरातील नगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

बीड: जिल्हा परिषद, बीड अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी ५% दिव्यांग कल्याण निधीतून राबविण्यात येणाऱ्या तीनचाकी स्कूटर वाटप योजनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘इन कॅमेरा’ पद्धतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रारंभी १३ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार २३ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अनेक दिव्यांग संघटना आणि लाभार्थ्यांच्या मागणीचा विचार करून ही मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून, गटविकास अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत हे सर्व अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर केले आहेत. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड नसणे, केवळ अस्थिव्यंग प्रवर्ग अपेक्षित असताना इतर प्रवर्गातून अर्ज करणे, ऑनलाइन प्रमाणपत्र नसणे आणि वयोमर्यादा ५० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता झाल्यास पात्र अर्जांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरील सोडत बीड शहरातील नगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

अर्जांची सद्यस्थितीएकूण पात्र अर्ज: ७२२अपात्र अर्ज : ४६२

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Lottery for Three-Wheeled Scooters for Disabled on March 11

Web Summary : Beed Zilla Parishad will hold a lottery on March 11 to distribute three-wheeled scooters to eligible disabled beneficiaries under the 5% Divyang Kalyan Nidhi. 722 applications are eligible; the event is at Ambedkar Bhavan.
टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक