शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By सोमनाथ खताळ | Updated: June 9, 2025 06:46 IST

Beed Corruption News: राज्यभरात लाच प्रकरणातील ३६६ जणांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा बड्या माशांचा समावेश आहे.

- सोमनाथ खताळबीड = राज्यभरात लाच प्रकरणातील ३६६ जणांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा बड्या माशांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषारोपपत्रांना तत्काळ मंजुरी देऊन तीन महिन्यांत निकाल लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिले. या पार्श्वभूमीवर या ३६६ प्रकरणांचे काय होणार, असा प्रश्न आहे.

शासन निर्णयात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल करण्याच्या परवानगीचे प्रस्ताव तीन महिन्यांत निकाली काढा, असे म्हटले आहे. हा नियम अगोदरही होता. परंतु शासन, महासंचालक, अपर सचिव यांनी  या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले. 

ठळक आकडेवारीएकूण प्रलंबित    ३६६शासनाकडे    ९६सक्षम अधिकाऱ्यांकडे    २७०

किती प्रस्ताव प्रलंबित?गृह ८०, महसूल ५०, ग्रामविकास ५८, नगरविकास ४८, आरोग्य ६, शिक्षण २२, वनविभाग ५, जलसंपदा ४, नगर परिषद ५, सहकार व पणन ८, सामाजिक न्याय ४, महावितरण १२, वित्त व विक्रीकर ५, समाजकल्याण ४, नोंदणी ६, कृषी ११, परिवहन २, पदुम ४, बांधकाम ८.

...या बड्या माशांचा समावेशपोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लेखापाल, गटविकास अधिकारी, सहायक संचालक, नगर रचनाकार, सहायक आयुक्त, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, वन परिक्षेत्र अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, अभियंता.गृहची ८० प्रकरणे प्रलंबित. काही प्रकरणे शासन, तर काही पोलिस महासंचालकांच्या टेबलवर पडून आहेत. त्यापाठोपाठ महसूल, ग्रामविकास, नगर विकास, शिक्षण यांचा क्रमांक  ९६ प्रस्ताव प्रलंबित असून, सर्वाधिक महसूल, ग्रामविकास व नगर विकासचा समावेश आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeedबीडMaharashtraमहाराष्ट्र