शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:57 IST

मुख्यमंत्री, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; नारळी सप्ताहात रंगला भक्तीचा सोहळा.

कडा (बीड): आष्टी तालुक्यातील बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील म्हसोबाची वाडी येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रस्थापित केलेल्या पारंपरिक ९४ व्या नारळी सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना संबोधित करताना गहिनीनाथ गडाची अध्यात्मिक परंपरा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "संत वामनभाऊ यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याकडे मोठी आध्यात्मिक शक्ती होती. हीच परंपरा आज महंत विठ्ठल महाराज समर्थपणे चालवत आहेत. गहिनीनाथ गडाचे हे कार्य आणि परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल." यावेळी व्यासपीठावर गहिनीनाथ गडाच्या वारशाचा गौरव करण्यात आला.

एकाच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांसह 'बहिण-भाऊ' दाखलया सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून झालेली एन्ट्री. व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. महंतांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेताच भाविकांनी 'डी.एम.'च्या नावाच्या घोषणा दिल्या. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, जयदत्त क्षीरसागर, प्रताप ढाकणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Gahininath Gad tradition continues; Munde siblings' entry with CM at festival.

Web Summary : CM Fadnavis pledged support for Gahininath Gad's spiritual legacy at the Nariyal Saptah festival's conclusion. He lauded Sant Wamanbhau's work and the ongoing tradition led by Mahant Vitthal Maharaj. The event was marked by the joint arrival of CM Fadnavis and the Munde siblings.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेSuresh Dhasसुरेश धसBeedबीड