शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

झापेवाडीच्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:37 IST

बीड - शिरूर रस्त्यावर येळंब बावी फाट्यावर झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेला पैसे देण्याघेण्यावरुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.

ठळक मुद्देशिरूर ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शिरुर कासार : बीड - शिरूर रस्त्यावर येळंब बावी फाट्यावर झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेला पैसे देण्याघेण्यावरुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच तिच्या हाताला धरुन बळजबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन शिरुर ठाण्यात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिला येळंब फाट्यावर उभी असताना दादा उमा राऊत हा दुचाकीवरुन तेथे आला. तुझ्या नवऱ्याला माझ्याकडून घेतलेले उसने पैसे देण्याचे सांग. यावर सदर महिलेने तुमच्या देण्याघेण्यात माझा संबंध नाही. तुम्ही तुमचे पाहून घ्या, असे म्हणताच दादा राऊत याने बळजबरीने महिलेचा हात धरुन माझ्या गाडीवर बस असा आग्रह धरला. तसेच महिलेस जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिल्यावरुन मंगळवारी शिरुर ठाण्यात कलम ३२३, ५०४, ३५४ भादंवि तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१) डब्ल्यू (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी