शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

Video: भरधाव जीपने दुचाकीस्वारास उडवले; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:37 IST

अपघातानंतर चालक जीप तिथेच सोडून फरार झाला आहे

- नितीन कांबळेकडा- आठवडी बाजार करून गावाकडे परतत असताना भरधाव जीपने दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताचा थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानदेव परसराम जाधव हे रविवारी  आष्टी येथील आठवडी बाजारकरून दुपारी साडेबाराच्या दरम्यान दुचाकीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, बावीकडून आष्टीकडे येत असलेल्या भरधाव जीपने शिंदेवाडी चौकात जाधव यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. जीपचा वेग जास्त असल्याने दुचाकी आणि जाधव दूर फेकल्या गेले. जाधव रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लागलीच नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या जाधव यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर जीप चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात