शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

UPSC Results : २३ व्या वर्षी देशात २२ वा; बीडचा मंदार पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:11 PM

ध्येय, दिशा निश्चित करून अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त 

ठळक मुद्देपुणे येथे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण

बीड : ध्येय, दिशा निश्चित करून रोजच्या रोज अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त होते, अशा शब्दात युपीएससी परीक्षेत देशात २२ वा आलेल्या मंदार पत्की याने आपल्या यशाचे गमक सांगितले. 

बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेल्या मंदार याने पुढे पुणे येथे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या जयंत पत्की यांचा मंदार हा मुलगा.  यूपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मंदारने हे दैदिप्यमान यश मिळवले. मंदारने राज्यातही दुसरा क्रमांक पटकावला. आई-वडील यांच्यासोबत त्यांने यशाचे श्रेय पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे विवेक कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना दिले.

स्मार्ट स्टडीवर भर द्या निश्चितच ही परीक्षा सोपी नाही परंतु, दररोजच्या अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केले पाहिजे. मी दररोज दहा ते बारा तास एकाग्र होऊन अभ्यास करत होतो. या दोन वर्षाच्या काळात अनेक क्षण आपले ध्येय डळमळीत करणारे येतात परंतु, मनाचा दृढनिश्चय असेल तर आपणास त्यावर मात करता येते. अभ्यासात स्मार्ट वर्क पाहिजे. - मंदार पत्की, आयएएस, २२ वी रँक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीडcollectorजिल्हाधिकारी