शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिरसाळ्यात टिप्पर अंगावरून गेल्याने दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 11:16 IST

दोघेही वीटभट्टीजवळ रात्री झोपले होते

बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका विटभट्टीच्या ठिकाणी रात्री भट्टी जवळ झोपलेल्या दोन मुलांच्या अंगावरून टिप्पर गेल्याने ते दोघे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. 

पोलीस सूत्रांच्या माहितीनूसार अजय बनसोडे (२१), अशोक मस्के (१८ रा.मांडखेल ता.परळी) अशी मयत मुलांची नावे आहेत. हे दोघेही सिरसाळा येथील विटभट्टीवर कामगार आहेत. शुक्रवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते राखेच्या  ढिगाऱ्यावर झोपले होते. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास १० चाकी हायवा टिप्पर माती घेऊन आले. त्यांना या मुलाबद्दल काहीच माहिती नव्हती. या चालकाने भरधाव टिप्पर त्यांच्या अंगावर घातले. हे टिप्पर डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. 

ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कामगार व पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अद्याप या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड