शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:26 IST

तालुक्यातील पिंपळनेर येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करून १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

ठळक मुद्देसोने, रोख रक्कम लंपास : श्वानपथक, विशेष पथकाची भेट

बीड : तालुक्यातील पिंपळनेर येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करून १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली.चोरट्यांनी पहटेच्या सुमारस गावात प्रवेश करत आजूबाजूच्या घरांना कडी लाववली. व त्यानंतर पिंपळनेर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. उमेश सोनटक्के यांच्या व शेजारी राहणाºया केळगंद्रे यांच्या घरी चोरट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली. चोरी झाली त्यावेळी सोनटक्के यांच्या आई घरी एकट्याच झोपल्या होत्या दरम्यान दोन खोल्या असल्यामुळे एकाला कुलूप लावलेला होता. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेले कपाट उघडेच लॉक नव्हते, त्यांनी त्यामधील सोने व रोख रक्कम लंपास केली.त्यानंतर त्यांनी सोनटक्के यांच्याच शेजारी राहणाºया केळगंद्रे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. मनोहर केळगंद्रे व त्यांची पत्नी हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी घराला कुलूप पाहून चोरट्यांनी ते तोडले व घरात प्रवेश केला. त्यामधून देखील चोरट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली. दरम्यान दोन्ही चोरीतील मुद्देमाल मिळून १ लाख ७४ हाजार २०० रुपये आहे. ही घटना पाहटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना समजली. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शरद भुतेकर, साईराम पवार, पोह अरूण आवचार, राम खेत्रे, पोना.शरीफ शेख यांनी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला.याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पवार हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीBeed policeबीड पोलीस