शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या जिल्हा परिषद शाळेत निघाला दोन पोते दारूच्या बाटल्यांचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 18:12 IST

४५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर आज शाळा सुरु झाल्या

अंबाजोगाई  (बीड ) : जिल्हा परीषदे शाळेसंबंधी अनास्था असलेले अनेक किस्से आपण सतत ऐकतो. आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु झाल्या. शाळा सुरु करण्यापुर्वी शिक्षकांनी परीसराची स्वच्छता केली असता त्यांना परीसरात दोन पोती दारुच्या बाटल्या आणि कंडोम चा कचरा उचलावा लागला. ही घटना ग्रामीण भागातील कोण्या शाळेतील नाही तर शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे हे विशेष.

४५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर आज १७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवशी येथील जिल्हा परीषदेच्या मुलींच्या शाळेतील शिक्षकांनी परीसर स्वच्छतेचा उपक्रम हाती घेवून केला. मुलींच्या शाळेतील परीसराची स्वच्छता करतांना या शिक्षकांना दोन पोती दारुच्या बाटल्या आणि कंडोम चा कचरा उचलावा लागला. वास्तविक जिल्हा परीषदेच्या शाळांसह सर्व शाळा उन्हाळ्यात ही तशा चालुच असतात. शाळेतील मुख्याध्यापक, लिपीक आणि सेवक या कर्मचाऱ्यांना या सुट्या नसतात. तेंव्हा या तीनही पदावर कर्मचाऱ्यांची रेलचेल असतानाही शाळेच्या परीसरात दारुच्या बाटल्यांचा आणि कंडोमचा कचरा सापडावा हे अतिशय चिंताजनक आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीAmbajogaiअंबाजोगाईEducationशिक्षण