शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीपच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:24 IST

जालना येथून सळ्या घेऊन जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील ट्रक चालकाला जीपने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

बीड : जालना येथून सळ्या घेऊन जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील ट्रक चालकाला जीपने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडली.क्षमलिंग हनुमंतराव कुलकर्णी (३७, रा. कोटनूर, ता. जि. कलबुर्गी, कर्नाटक) हा ट्रक ड्रायव्हर जालना येथून लोखंडी सळ्यांचा ट्रक (एपी २४ डब्ल्यु ३९८७) घेऊन धुळे - सोलापूर महामार्गावरुन जात होता. बीड तालुक्यातील पेंडगावजवळ मध्यरात्री २ वाजता कुलकर्णी हे खाली उतरले. ट्रकचे टायर तपासताना पाठीमागून औरंगाबादकडे येणाºया भरधाव जीप (एमएच २६ एएफ ५३३३) ने त्यांना जोराची धडक दिली. यात कुलकर्णी पाय गुडघ्यापासून तुटून बाजूला पडला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी बीड ग्रामीण ठाण्यास माहिती दिली. त्यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला.धडक दिल्यानंतर चालक जीपसह फरार झाला. परिसरातील नागरिकांनी जीपचा क्रमांक पाहिलेला असल्याने त्यांच्या खबरीवरुन पोलिसांनी जीप चालकाविरुद्ध मयताचे चुलते चंद्रशेखर अण्णाराव कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास उध्दव जरे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू