शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! ब्रेक फेल झाल्याने ट्रक २०० फुट खोल दरीत कोसळली; चालकाने उडी मारत वाचवला जीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:30 IST

या थरारक घटनेत प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने चालक बचावला .

धारूर : माजलगाव येथून सोलापूरला २२ टन सोयाबीन घेवून जाणारा ट्रक धारूर घाटात ब्रेक निकामी झाल्याने मागे सरकून कठड्यावर आदळला . या वेळी झालेल्या अपघातात कठडा तुटून ट्रक २०० फुट खोल दरीत  कोसळल्याची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या थरारक घटनेत प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने चालक बचावला .

याबाबत अधिक माहिती अशी की, चालक अस्पाक रफीक याने माजलगाव येथून सोयाबीन सोलापूरला नेण्यासाठी ट्रक ( क्र .एम.एच. १३, ४४७४ ) मध्ये भरण्यात आला होता. ट्रक धारूर येथील घाटात ४ वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर तिव्र उतार व वळणाच्या ठिकाणी तो मागे सरला. यावेळी ट्रकमध्ये २२ टन सोयाबीन बोजा असल्याने ब्रेक लागले नाही. यातच ट्रक मागे सरकत असतांना वळणाच्या कठड्याला धडकला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतली. यानंतर ट्रक वेगाने खाली येत कठडा तोडून २०० फुट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचुर झाला असून केवळ सापळा राहीला आहे. पोते फुटून सोयाबीन डोंगरावर पसरले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडhighwayमहामार्ग