शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडच्या अर्जावर तीन फिर्यादींचे म्हणणे सादर; कागदपत्रांसाठी ३ जूनची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:27 IST

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत.

बीड : सरपंच संतोष देशमुख खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी, असा अर्ज वाल्मीक कराड याने न्यायालयात सादर केला होता. मागच्या तारखेला सरकारी पक्षातर्फे म्हणणे सादर करण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीप्रसंगी तिन्ही गुन्ह्यांतील तिन्ही मूळ फिर्यादींनी त्यांचे म्हणणे सादर केले. आम्ही मागणी केलेली कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पूर्तता करण्यासाठी ३ जून रोजी तारीख दिली असल्याची माहिती आरोपी कराडचे वकील विकास खाडे यांनी सोमवारी दिली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत. त्यातले काही   पुरावे त्यांनी दिले व काही फॉरेन्सिकला गेले होते, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  

दोषमुक्तीसाठीचा विष्णू चाटेचा अर्ज मागे -विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणाले, आरोपी विष्णू चाटे याने दोषमुक्तीसाठी दिलेला अर्ज त्यांच्या वकिलाने मागे घेतला आहे. पुन्हा अर्ज दाखल केला जाईल, अशी विनंती न्यायालयास केली आहे. या प्रकरणातील शिवराज देशमुख, शिवाजी थोपटे व सुनील शिंदे यांनीसुद्धा आपले म्हणणे मांडले आहे. पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस