शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:27 IST

माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिक्षा विकत घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत तमन्न शरिफ शेख (२३ रा.पिंपळनेर) या विवाहितेचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर दुसरे लग्नही केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात शरीफ आमीर शेख, नफोसा अमन शेख, आरेफ अमर शेख, शबाना आरेफ शेख, निसार टेलर, मुमताज निसार (सर्व रा.इस्लामपुरा, बीड) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दुसरी घटना बीड शहर ठाणे हद्दीत घडली. ट्रक व दुचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन ये म्हणून शेख उमेसलमा शोयब (१९ रा.झमझम कॉलनी, बीड) या विवाहितेस सासरच्यांनी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख शोयब शेख बाबू, शेख बाबू शेख बिसमिल्ला, अफशान बेगम शेख बाबू, शेख मजहर शेख बाबु (सर्व रा.ब्रह्मगाव ता.गेवराई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दारूड्या पतीकडून मारहाणट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये घेऊन ये असे म्हणून कविता रामेश्वर भाकरे (३० रा.लवूळ क्र.१ ता.माजलगाव ह.मु.लिंगसा ता.परतूर जि.जालना) या विवाहितेस सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती रामेश्वर हा दारूडा असून तो नेहमीच कविताला मारहाण करीत असे. तसेच कवितासह तिच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रामेश्वर भाकरे, मीराबाई भाकरे, अभिमान भाकरे, शाम भाकरे, अश्विनी भाकरे, भाग्यश्री भाकरे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस