शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात अडवून दाम्पत्याला मारहाण, विवाहितेवर अत्याचार प्रकरणात २० तासांत तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 19:57 IST

एक तरुण आणि दोन अल्पवयीन मुले अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत

- नितीन कांबळेकडा- गुरूवारी अहमदनगर येथे दवाखान्यात गेलेले जोडपे रात्री उशिरा गावाकडे येत असताना रस्त्यात थांबले असता तीन जणांनी मारहाण करत एकाने महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना घडली.या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपीस एका २० वर्षीय अश्या तिघाजणांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.

गुरूवारी रात्री अहमदनगरवरून नांदुर विठ्ठलाचे मार्गे एक दाम्पत्य सोलापूरवाडीकडे दुचाकीवरून जात होते. नांदुर फाट्याच्या पुढे दुचाकीवरील ( क्र एम.एच २३,बी.एफ.७०५१ ) तिघांनी त्यांना अडवत उलटसुलट प्रश्न विचारू लागले.  तसेच पुरूषास लाकडी काठीने व लाथाबुक्याने मारहाण केली.  महिलेस बाजूला नेत एकाने अत्याचार केला.  दरम्यान, रात्रगस्तीवर असलेले सपोनि महादेव ढाकणे सहकारी पोलिस शिपाई शिवदास केदार, बाळासाहेब जगदाळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहून तिघेही दाम्पत्याचे दोन मोबाईल, दहा हजार रूपये रोख बळजबरीने घेऊन पसार झाले.  यावेळी पोलिसांना आरोपींची मोटारसायकल जागेवर आढळून आली.  सपोनि महादेव ढाकणे यांनी जखमी दाम्पत्यास औषधोपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले. 

तिन्ही आरोपी एकाच गावचेदरम्यान, अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या मोटारसायकल क्रमांकावरून आरोपींचा शोध घेतला.अधिक तपास करत पोलिसांनी नांदुर विठ्ठलाचे येथून सौरभ ज्ञानदेव गायकवाड ( २०) आणि दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या २० तासांत अटक केली. याप्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी व बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  यांना  मोटार सायकल सह ताब्यात घेतले.पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर करीत आहेत. 

यांनी केली कारवाईही  कारवाई अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, सहायक फौजदार रोकडे, पोलिस हवालदार मनोज खंडागळे, महिला पोलीस नाईक सुवर्णा पालवे, पोलिस शिपाई शिवदास केदार, सुदाम पोकळे, सतीश पैठणे, बाळू जगदाळे  यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड