शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:44 IST

जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात थट्टा : संतापलेल्या शेतकऱ्यांचा विमा कंपनी कार्यालयात गोंधळ

बीड : जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. बुधवारी पीक विम्याची माहिती विचारण्यासाठी गेल्यावर अधिकारी, कर्मचाºयांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनी कार्यालयात गोंधळ घातला. शासनाने दुष्काळात शेतकºयांची थट्टा मांडल्याचे दिसत आहे.कृृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १४ लाख ११ हजार शेतकºयांनी सहभाग नोंदविलेला आहे. तूर, उडीद, मुगाचा विमा शेतकºयांना मिळालेला आहे. मात्र, सोयाबीन विम्यासाठी मागील महिनाभरपासून शेतकरी त्रस्त आहेत. आज, उद्या करून विमा कंपनीकडून शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. अखेर गुरूवारी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना सोयाबीनचा विमा प्राप्त झाला. मात्र, काही शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरंन्स’चे कारण पुढे करीत विमा नाकारला आहे.योग्य विमा भरल्यानंतरही आपल्याला विमा न मिळाल्याने शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतापले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. समजूतीनंतर शेतकºयांचा राग शांत झाला.दरम्यान, अगोदरच दुष्काळ अन् त्यात यावर्षी पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच आता विमा कंपनीकडून शेतकºयांच्या दुखा:वर मीठ चोळण्याचे काम होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा विमा सरकट वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांची अरेरावीआष्टी, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी शेकडो किलोमिटर अंतर कापून बीडच्या ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात विम्याची माहिती विचारण्यासाठी आले होते.येथे शेतकºयांना माहिती देण्याऐवजी अधिकारी, कर्मचाºयांनी अरेरावी करीत त्यांना बाहेर काढले. यामुळेच शेतकरी संतापल्याचे सांगण्यात आले.काही शेतकºयांनी तर आपला रूद्रावतार दाखविण्यास सुरूवात केली. मात्र इतरांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीच्या मुजोर अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांची थट्टा मांडल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलनCrop Insuranceपीक विमा