शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:37 IST

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड) : पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना काळवीट अचानक विहिरीत पडले. प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी माहिती मिळताच दोरीच्या सहाय्याने विहिरीत उरत जिवाची बाजी लावून काळवीटाला जिवदान दिले. 

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील साबळे वस्तीवर महादेव साबळे यांना मंगळवारी सायंकाळी शेताकडे जाताना एका विहिरीत काळवीट पडल्याचे दिसले. ही माहिती विनोद साबळेने कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना दिली. यावरून नितीन यांनी रात्री साडे नऊ वाजता दोरीच्या सहाय्याने विहिरीत जीव धोक्यात घालून उतरत काळवीटाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर वनरक्षक कल्पना विधाते यांच्या उपस्थितीत काळवीटाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.यावेळी अक्षय भंडारी, अमर कर्डीले, गणेश पवळ,राजू भोजने, प्रवीण कर्डीले,ओम शिंदे, सुमित जाधव,अक्षय गरूड, मनोज जाधव, विनोद साबळे, निखील साबळे, मनोज देसाई यांच्यासह नागरिकांनी मदत केली.

ऑगस्ट महिन्यात पाच वन्यजीवांला जिवदान! वनात अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेताना पांगरा येथे बिबट्या तर सुलेमान देवळा येथे बिबट्याचा बछडा पडला होता तसेच शेरी येथे उदमांजर, साबलखेड येथे काळवीट, वाघाळूज येथे कोल्हा या वन्यजीवांना देखील जीवदान देण्यात प्राणीमित्र नितीन आळकुटेला यश आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीforestजंगलBeedबीड