शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा विचार येतोय ? येथे कॉल करा, टेन्शन फ्री व्हा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 07:44 IST

अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम आरोग्य विभागाच्या टेली मानस केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. कुणी नैराश्यात असेल तर १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा,  मोफत उपचार, सल्ला घ्या, असे आवाहन या केंद्राकडून करण्यात येते.  वर्षभरात १७ हजार लोकांना सेवा देऊन अंबाजोगाईचे केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे.

तज्ज्ञांकडून समुपदेशनअंबाजोगाईसह (लोखंडी सावरगाव), पुणे आणि ठाणे या ठिकाणी टेली मानस केंद्र सुरू आहे. येथे मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशकांची नियुक्ती आहे. कोणत्याही व्यक्तीला मानसिक आजारासंदर्भात तक्रार असल्यास त्यांना मोफत सल्ला देण्यासाठी हे टेली मानस केंद्र आधार देते. 

निदान, उपचार व सल्लाव्यसनमुक्ती, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या यावर उपचार व सल्ला दिला जातो. हे सर्व मोफत आहे.

४५,०००लोकांना या सेवेच्या माध्यमातून वर्षभरात सल्ला व उपचार करण्यात आले. 

कधीही कॉल करा, २४ तास सेवाn१४४१६ हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असतो. nदर सहा तासांना ५ समुपदेशक, एक मानसोपचार तज्ज्ञ कर्तव्यावर.  nगरजू कोणत्याही वेळेत निसंकोचपणे कॉल करू शकतात.    

टॅग्स :Healthआरोग्य