शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव जीप उलटून हॉटेलात शिरली; नागरिकांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढले,एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:50 IST

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप उलटली

- मधुकर सिरसट केज (बीड) :  चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे विठाई पुरमजवळ भरधाव जीप उलटून रस्त्याच्या कडेवर असलेल्या हॉटेलात शिरली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान झाला. जखमींना अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे, नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे ( रा. वाढोना, तालुका परतुर ) हे तिघे बुधवारी रात्री जीपने ( क्र. एम एच-17/ ए जे-5382) तुळजापूर येथून परतूरकडे परतत होते. केजजवळच्या विठाई पुरम परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने जीप उलटली. भरधाव जीप रस्त्याच्या बाजूच्या पठाण यांच्या चहाच्या हॉटेलात शिरली.

या भीषण अपघातात परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातातील मयत आणि जखमी हे माजी मंत्री बबनराव लोणीकंरांचे नातेवाईक असल्याचे समजते.

काचा फोडून तिघांनाही बाहेर काढलेअपघाताचा मोठा आवाज ऐकून घटस्थळापासून जवळच असलेले कृष्णा लोहिया, भोसले,राजाभाऊ सूर्यवंशी व विठाई पुरम येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेला व पोलिसांना माहिती देऊन नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून तिघांना बाहेर काढले. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख आणि डॉ. मुंडे यांनी घटनास्थळी येऊन तिघांनाही उप जिल्हा रुग्णालयात हलविले. एकास तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर प्रथमोपचारानंतर दोघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रवाना केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड