शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:51 IST

रात्री १० वाजेच्या सुमारास खड्ड्यात ट्रॅक्टर आदळून चालक बाहेर फेकला गेला

- नितीन कांबळे कडा (बीड) : खड्ड्यात ट्रॅक्टर आदळल्याने कॅबीनमधून रोडवर फेकल्या गेलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिरापूर येथे घडली आहे. अक्षय भाऊसाहेब सांगळे ( रा.कडा) असे मृत तरूण चालकाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील अक्षय भाऊसाहेब सांगळे ( २४ रा.कडा ) हा तरूण ट्रॅक्टर चालक आहे. तो शुक्रवारी रात्री शिरापूर येथून ट्रॅक्टर चालवत कड्याकडे येत होता. दरम्यान, शिरापूरजवळ रोडवरील एका खड्ड्यात टॅक्टर जोरात आदळले. यावेळी स्टेअरिंगवरील ताबा सुटून अक्षय कॅबीनबाहेर फेकला जाऊन रस्त्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

ग्रामस्थांकडून माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. आज सकाळी शोकाकुल वातावरणात कडा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवैध वाळू वाहतूकीच्या बळीची चर्चा शिरापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून नदीपात्रातून अवैध वाळू उपासा केला जात आहे. रात्रीअपरात्री या मार्गावरून खुलेआम वाहतूक केली जाते. तसेच अक्षय हा याचा अवैध वाळू वाहतूकीचा बळी असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड