शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:20 IST

मंगळवारी पहाटे साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास धामणगावकडून नगरकडे जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार जखमी झाला आहे.

ठळक मुद्देएकाच टेम्पोला दोन वेगळे नंबर असल्याने उलट सुलट चर्चा

कडा : मंगळवारी पहाटे साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास धामणगावकडून नगरकडे जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार जखमी झाला आहे. याच टेम्पोला दोन वेगवेगळे नंबर असल्याने परिसरात उलट सुलट चर्चा होत आहे.बीड-धामणगाव नगर राज्य महामार्ग वरील घाटापिंपरी येथील पुलाच्या अलिकडे गावाला पाणीपुरवठा करणारा (एमएच-०४/ एएल २०८) हा टँकर थांबलेला असताना कापशी येथून नगरकडे जात असलेल्या चालक अंबादास दिनकर गोल्हार (रा. कापशी ता.आष्टी) याचा ताबा सुटल्याने टँकरला धडक देऊन पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार हा जखमी झाला असल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. अंभोरा पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.एकाच टेम्पोला दोन क्र मांक कसे?येथील पुलावरून खाली कोसळलेल्या टेम्पोला एमएच-१६ सीसी २५४४ व एमएच-१६ सीए-२५४५ हे दोनही क्र मांक असल्याने टेम्पो नेमक काय घेऊन गेला आणि काय नाही की चोरीचा असावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात