शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मारफळा तांड्यावर विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 13:11 IST

महिलेला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माजलगाव : तालुक्यातील मारफळा तांडावरील विवाहितेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मीना संतोष राठोड ( ३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. पती भोळसर असल्यामुळे सासरकडील मंडळीकडून विवाहितेला वारंवार त्रास दिला जात असे, यातूनच त्यांचा खून झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

माहेरच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार, माजलगाव - गढी रोडवर असलेल्या मारफळा तांडा येथे मीना संतोष राठोड राहत. मीनाचा नवरा भोळसर असल्याने तिचा दीर, जाऊ, सासरे, मामी सासरे आदी मंडळी वारंवार त्रास देत असत. सासरकडील मंडळीने शुक्रवारी सायंकाळी ४-५ वाजेच्या सुमारास मीनाला बेदम मारहाण केली. यानंतर रात्री तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दरम्यान, विलास प्रभाकर राठोड हे कंडाक्टरची नोकरी करत. त्यांच्याकडे काही वर्षापूर्वी रेशन दुकान होते. ते रेशन दुकान आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोषकडे दिले. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून तोही दुकान परत मागत होता. या कारणावरूनही भावाभावात भांडण होत असे. यातून मीनाचा खून झाला असल्याचा आरोप मीनाचे वडील पंडीत जाधव यांनी केला आहे. हा खून की आत्महत्या हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा - कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड