शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती विवाहितेची सासरच्या छळामुळे आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:33 IST

याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळी (बीड) : येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या मनिषा सुदर्शन घुगे या  महिलेने सोमवारी (दि.14) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

मनीषा यांचा विवाह 2003 मध्ये सुदर्शन घुगे बरोबर झाला होता. मनीषा यांना एक मुलगी असून त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. मागील काही दिवसांपासून मनीषाचा पती व सासरे -केशव घुगे, सासु -कुसुमबाई घुगे, पती -सुदर्शन घुगे, भाया- सदाशिव घुगे, जाउ- सुरेखा घुगे  यांनी वेल्डिंग दुकानासाठी माहेरहुन एक लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरु केला. या त्रासास कंटाळून त्यांनी सोमवारी आत्महत्या केली. 

या प्रकरणी मनीषा यांचा भाऊ हरिदास मुंडे याने पोलिसात तक्रार दिली .यावरून भादवि 306, 498 अ, 34 प्रमाणे सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनीषा यांच्या पतीला व भायाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पीएसआय रमेश जाधवर हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाPoliceपोलिस