शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

परळीमध्ये राष्ट्रवादीची जोरदार निदर्शने, उद्या बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:46 IST

गुरुवारी परळी बंदची हाक देण्यात आली आहे.

परळी (बीड ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकार सुडबूध्दीने  कारवाई करत असल्याचा आरोप करत परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज परळी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच याच्या निषेधार्थ गुरुवारी परळी बंदची हाक देण्यात आली आहे.

शिवाजी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या कारवाईचा धिक्कार केला. शरद पवार यांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजपाच्या सरकारने सुडबूध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, तो निदर्शनाच्या माध्यमातून समोर येत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

सुमारे तासभर चाललेल्या या निदर्शनात युवक नेते अजय मुंंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, कृ.उ.बा. समितीचे संचालक माणिकभाऊ फड, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, नगरसेवक अनिल अष्टेकर, भाऊसाहेब कराड, संजय फड, जयप्रकाश लड्डा, शरीफभाई, महिला जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर, संजय आघाव, के.डी. उपाडे, अनंत इंगळे, प्रणव परळीकर, रवि मुळे, सिराज भाई, माणिकराव सातभाई, सुरेश नानवटे, राधाकृष्ण साबळे, प्रताप देशमुख, धोंडीराम धोत्रे, सचिन मराठे, सचिन जोशी, दत्ता सावंत, तौफीक भाई, मेहपाल सावंत, जयदत्त नरवटे, अल्ताफ पठाण, बळीराम नागरगोजे, मंगेश मुंडे, ज्ञानेश्वर होळंबे, बलराज सोळके, प्रशांत कोपरे, बालाजी दहिफळे, पवन फुटके, बाळु अघाव, रवि आघाव, वैभव कराड, शेख मनसब भाई, रमेश मस्के, विष्णु सातभाई, प्रशांत गित्ते, भागवत मुंडे, गणेश सुरवसे, जितू नव्हाडे, बाशीद भाई, विश्वजीत कांबळे, अंबादास रोडे, मोईन काकर, पवनकुमार घोडके, मुंजाहारी मुंडे, लखन सिरसाट, अन्सर शेख, नरेश हालगे, चंपत मुंडे, राज जगतकर, शरद कावरे, श्रीपाद पाठक, शशिकांत बिराजदार, प्रताप समिंदरसवळे, अमोल काकडे, जीवन रोडे, श्रीहरी कवडेकर, फुलचंद गायकवाड, विजय मिसाळ, विष्णु साखरे, रामदास कराड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्या परळी बंदची हाकदरम्यान सरकारच्या जूलमी कारवाई विरोधात उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जूलमी राजवट चालणार नाही, असा इशारा यावेळी युवक नेते अजय मुंडे यांनी दिला. 

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड