शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन ...

ठळक मुद्देमहिला कर्मचा-यांशी अरेरावी : सेतुकेंद्र चालकावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन करून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सेतूचालका विरु ध्द कार्यवाही होईपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे.गणेश हिम्मत सानप या नावाने असलेले सेतुकेंद्र प्रवीण गाडेकर चालवतात. १० जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता तहसीलमधील लिपीक स्वाती घुमरे तातडीचे कार्यालयीन काम करत होत्या. वरीष्ट महिला लिपीक पोले यावेळी कार्यालयात होत्या. गाडेकर याने सोबत काही जात प्रमाणपत्रांच्या संचिका आणल्या आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकत अरेरावीची भाषा वापरून बदली करण्याची धमकी दिली .शुक्र वारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर घुमरे यांनी घडला प्रकार सहकारी कर्मचाºयांना सांगितला. कर्मचाºयांनी नायब तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे निवेदन देऊन कामबंद आंदोलन करत कार्यालयात ठिय्या दिला .तहसीलदार रूपा चित्रक बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. सेतूचालकांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा वैशाली जाधव यांनी सांगितले.व्ही एन जाधव , वैशाली पोले, के. एस. पठाण, एस. एस. मुळीक एस. आर. वायभट, ए. जी. पवार, व्ही. व्ही. देशपांडे, एस. ए. मिसाळ, एम. एस. बडे, एस. यू. सानप, एस. एच. घरत आदी कर्मचाºयांनी ठिय्या देत कामबंद आंदोलन केले.

टॅग्स :BeedबीडRevenue Departmentमहसूल विभागEmployeeकर्मचारीagitationआंदोलन