शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:51 IST

बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देतपोवन पाटीजवळील पंपावर दुसऱ्यांदा चोरी

सिरसाळा : बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे.शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात काही चोरट्यांनी पंपामधील डिझेल टँकचे कुलूप तोडले. तसेच त्यामध्ये पाईप टाकला. काही अंतरावर ५० लिटरचे काही कॅन ठेवले होते. त्यामध्ये पाईपद्वारे डिझेल भरले आणि चोरट्यांनी पोबारा केला. यावेळे चोरट्यांनी ३० पेक्षा जास्त कॅन भरुन डिझेल चोरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चोरट्यांना पेट्रोलपंपाच्या दिशेने गाडी येत असल्याची दिसून आली. यावेळी चोरट्यांनी काही कॅन पंपाच्या परिसरात सोडून पळ काढला. पेट्रोल पंपावरील नोंदी नुसार५०० लिटर डिझल चोरी गेल्याचे आढळून आले त्याची किंमत अंदाजे ३७ हजाराच्या घरात आहे. परंतु पेट्रोलपंप असेल तर त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले असतात, कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे शक्यतो असे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे संबंधित कोणी तरी हे कृत्य करत आहे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.दरम्यान पंपाचे व्यवस्थापक चंद्रकांत कराड यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास बीट अंमलदार सुभाष पवार हे करत आहेत.दीड वर्षात दुसरा प्रकारदीड वर्षापुर्वी परळी रोडवरील एका दुसºया पेट्रोल पंपावर देखील चोरी झाली होती. त्यावेळी देखील चोरट्यांनी अंत्यतं शिताफीने चोरी केल्याचे समजते. त्यानंतर हा घडलेला दुसरा प्रकार आहे. त्यामुळे पेट्रोलपंपचालकांनी सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तर या चोरींच्या प्रकरणाला आळा बसू शकतो. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी