शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

बीड येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:49 PM

शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत्या घरामध्ये गळफास घेवून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

बीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत्या घरामध्ये गळफास घेवून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.भाग्यश्री उर्फ सोनी राम गायकवाड (वय २५ रा.लक्ष्मीनगर ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. भाग्यश्री बीड तालुक्यातील नाळवंडी येथे माहेरी रक्षाबंधनासाठी गेली होती. सोमवारी माहेराहून सासरी परत आली होती. दरम्यान तिचा पती २ दिवसापासून कामानिमित्त पुणे येथे गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.घरामध्ये भाग्यश्री, तिचा तीन वर्षाचा मुलगा व सासू या दोघीच घरी होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. नेमके आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाSuicideआत्महत्या