शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे - सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघातात सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:32 IST

चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे.

गेवराई : चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे. हा अपघात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईपासून जवळच असलेल्या कॅ. कृष्णाकांत पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी साडेचार वाजता घडला. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव मुळे, शेख फत्तू शे.मासम, उद्धव उबाळे, अरविंद मुळे, सोमेश्वर नाईकवाडे हे गेवराईहून कांबी येथे जीपने जात होते.धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅ. कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची जीप पंक्चर झालेल्या ट्रकला धडकली. यावेळी ट्रक आणि जीपमध्ये मोटारसायकलस्वार मनोहर नाईकवाडे (रा. खांडवी) हे आले. तेही या अपघातात जखमी झाले.जखमींना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे. अपघातात शेख फत्तू शे.मासम गंभीर जखमी झाले आहेत तर इतर पाच जण जखमी आहेत. घटनास्थळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :BeedबीडNational Highwayराष्ट्रीय महामार्गAccidentअपघात