शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'चूप बैठो,हम कोरोना टेस्ट कर रहे है'; म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 2:30 PM

घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा

माजलगाव : माजलगाव शहराच्या हद्दीत असणार्‍या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला.यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी 'चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूट करून पोबारा केला.

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्‍मण शिंदे हे वृंद दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला , सुना  व नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात.बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले.व घराच्या मेन गेटला आतून कुलूप लाउन आपल्या पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले.दरम्यान खालच्या हॉल मध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले.पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला. 

दरम्यान 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है,असे दरडावून म्हणत. घरातील सामानाची नासधूस करत कपाटात धुंडाळले.यावेळी त्यांना कपाटातील ड्रावर मध्ये 60 हजार रु.किंमतीचे एक सोन्याची साखळी, 40 हजार रु.किंमतीचे एक सोन्याची पिळ्याची अंगठी,10 ग्रॅम वजनाची जु.वा. 20 हजार रु. किंमतीचे एक सोन्याची पिळ्याची अंगठी,5 ग्रॅम वजनाची 40 रु. किंमतीचे एक सोन्याचा गंठन,10 ग्रॅम वजनाचा 22 हजार रु.किंमतीचे एक सोन्याचे मनीमंगळसुत्र,5.5 ग्रॅम वजनाचे काळ्या मनीमध्ये ओवलेले  52 हजार रु.किंमतीचे एक जोड, सोन्याचे वेल व झुंबर 13 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे लहान मुलाचे कानातील कुडक पाऊन ग्रॅम वजनाचे 2 हजार रु.किमतीचे लहान मुलांचे चांदीचे चैन व वाळे 10 ग्रॅम वजनाचे रक्कम त्यामध्ये 500 रु दराच्या 16  नोटा एकुण 2 लाख,47 हजार रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रखमीची लूट केली. व घराला बाहेरून  बंद करून घरातून पोबारा केला.दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संजीवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो.नि.धनंजय फराटे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड