शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:52 IST

सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

माजलगाव (बीड): तालुक्यातील मौजे मंजरथ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी येथील मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन केले. सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या बाहेर राज्यात नोकरी करत असून ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक ही नाही. यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. याविरोधात गावकऱ्यांच्या वतीने सतत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. मात्र,  प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज येथील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. 

यावेळी सरपंचाने गावात रहावे, ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाचा पाणी पुरवठा व्यवस्थित करा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. आंदोलनात यावेळी ज्ञानेश्वर वाघमारे, भीमराव कदम, अगवान, राजरत्न डोंगरे, दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे, तुकाराम चोरमले, संदिपान डोंबाळे, तात्या भाऊ थोरात आदींचा सहभाग आहे. 

पहा व्हिडिओ : 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBeedबीडagitationआंदोलनsarpanchसरपंच